बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २६ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
केंद्राची महाराष्ट्राला भरघोस मदतच; फडणवीसांच्या आकडेवारीने ठाकरे सरकार तोंडावर
ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा
महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला कोणतेही अधिकार नाही; पवारांच्या स्थैर्याच्या दाव्याला राहुलचा सुरूंग!
सरकारवर टीका कराल तर सहा महिन्यांपर्यंत जेल; मुंबई पोलिसांचा १४४ कलमाखाली आदेश
कम्युनिस्ट केरळच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून केंद्राची दिलखुलास स्तुती ; कोरोना काळात मोदी सरकारची झाली मदत
लडाखमध्ये चीनला मिळतेय डोकलामपेक्षा खणखणीत उत्तर
योगी यांच्या हत्येसाठी कामरान खानला एक कोटी रुपयांची सुपारी!
महावितरणचा उद्योजकांना झटका, कारखाने बंद असूनही चौपट लाईट बिल
तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात अडकलेले महाराष्ट्रातील 1349 नागरिक परतले ‘स्पेशल ट्रेन’ने
पवारांची हवा काढण्याची क्षमता काँग्रेसवाल्यांकडेच; भाजपच्या नेत्यांचा तो घासच नाही…!!
मौलाना सादच्या निकटवर्तीयांचे पासपोर्ट जप्त, तब्बल ९१६ परदेशी तबलिगींची चौकशी
तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या पॅकेजचा लाभ आता व्यापाऱ्यांनाही
ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा
ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा; राणे यांची मागणी
मदतीमुळे अभिनेत्याला देवत्व, सोनू सूदचा उभारला जाणार पुतळा
कॉंग्रेस प्रवक्त्याची चालबाजी उघड न्यू इंडिया का सच म्हणून टाकला नेपाळचा फेक फोटो