बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २६ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
ही तर “मानस श्रींची” इच्छा…!!
कोविड १९ संकटात अमित शहाच “संकटमोचक”; समस्यांचे अचूक निदान, ताबडतोब निर्णय, राज्यांशी समन्वय त्रिसूत्रीच्या आधारे कामात आघाडी
स्वत:च्या कर्करोगाच्या वेदना दूर ठेवत पोलिस अधिकारी कोरोना युद्ध लढला
विशेष न्यायालयाने नाकारला प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन
कोरोनाविरोधीत लढ्यात ‘एक राष्ट्र’ हीच भावना मोठे यश देईल : फडणवीस
सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान उद्या सवांद साधणार
मास्क न लावता फिरण्याला बीजींग पालिकेने ठरवले ‘असभ्य’
कोरोना विरोधातील लढाई ही भारतीयांची लोक चळवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मन की बातमध्ये प्रशंसा
कॉँग्रेसच्या विचारांचाच लॉकडाऊन, पुन्हा पंतप्रधानांच्या निर्णयावर टीका
चमत्कार ! 107 वर्षांच्या वृद्धेने हरवले चिनी विषाणूला ; 105 वर्षांपुर्वी हिलाच गाठले होते स्पॅनिश विषाणूने
कोविड १९ संकटात अमित शहाच “संकटमोचक”; समस्यांचे अचूक निदान, ताबडतोब निर्णय, राज्यांशी समन्वय त्रिसूत्रीच्या आधारे कामात आघाडी
संजय ‘रडत’राऊत…शब्दांचे बुडबुडे काढू नका; मनसेची सडकून टीका आणि इशाराही