• Download App
    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २५ मे २०२० | The Focus India

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २५ मे २०२०

    बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २५ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

     

    अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्टच्या खात्यात ४ कोटी ६० लाख रुपये जमा

    https://bit.ly/36tAUkR

     

    महाराष्ट्राला मिळाले ४.४१ लाख टन धान्य, बाराशे टन डाळी आणि ३५ लाख मोफत सिलेंडर्स; सहा कोटींना मिळाला लाभ

    https://bit.ly/2yBadOU

     

    रेल्वेमंत्र्यांच्या गुगलीवर उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार क्लीन बोल्ड

    https://bit.ly/3eiJrKk

     

    ठाकरे आणि फडणवीस

    https://bit.ly/36tptJV

     

    कामगारांच्या परवानगीवरुन योगी विरुद्ध राज ठाकरे मुकाबला

    https://bit.ly/2LYIKcM

     

    तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ५० मालमत्तांचा लिलाव; निवासस्थाने, जमिनी यांचा समावेश

    https://bit.ly/2WYOAkM

     

    कडू चवसाखर कारखान्यांच्या मदतीसाठी पवार आग्रही; ठाकरे म्हणाले नको!

    https://bit.ly/2TDTVMj

     

    राजभवनावरचे निसर्ग सौंदर्य पाहायला जाणाऱ्यांना राज्यपालांनी सूर्याची पिल्लेदाखवली नाही म्हणजे मिळवलीन…!!

    https://bit.ly/2A60Dny

     

    उद्योगांमध्ये स्थानिक मजूरच जास्त; केवळ १०-२० टक्केच आहेत परप्रांतीय : गडकरी

    https://bit.ly/3ekJ95M

     

    शेजारील राष्ट्रांना मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

    https://bit.ly/2B06Txz

     

    जावेद अख्तर मूळ पदावर आले; शाहीनबागींची आरती गायला लागले

    https://bit.ly/3bYaKI9

     

    पाकिस्तानवरच बाजू उलटली; इस्लामी देशांचे भारताला समर्थन

    https://bit.ly/2WZXPRJ

     

    संघ स्वयंसेवकांच्या निस्पृहतेमुळे भारावलेले जावेद अख्तर निशब्द

    https://bit.ly/2TCnvSk

     

    योगींचा संताप, मजुरांना वाऱ्यावर सोडले, मानवता उध्दव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नाही

    https://bit.ly/2M0E5He

    Related posts

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ३१ मे २०२०

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २७ मे २०२०

    TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २६ मे २०२०