बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २५ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
आक्रस्ताळ्या ममतादिदींचा लढा कोरोनो विरोधात की केंद्राविरोधात?
हिंदू स्वयंसेवक संघाचे अमेरिकेत मोठे मदतकार्य
हॉटस्पॉट नसलेलल्या भागातील सर्व दुकाने सशर्त उघडणार
डॉ. आंबेडकर, मोदी व पवार..; मोदींचे सौजन्य आणि पवारांची ‘नसलेली पतप्रतिष्ठा’
ममतादीदी, कोरोनाशी मुकाबला करताना तुम्ही नापास झाल्या आहात…!! ; राज्यपाल जगदीप धनकर यांचे खरमरीत पत्र
कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्रे सर्वत्र सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्या; फडणवीस यांचे ठाकरेंना पत्र
‘तबलिगी’च्या फरार मौलाना सादने करून घेतली चीनी व्हायरसची टेस्ट
फडणवीसवाड्यात फोन करून पंतप्रधानांनी केली शोभाताईंची विचारपूस
कोविडच्या सर्व चाचण्या आता महाराष्ट्रात निःशुल्क
महाराष्ट्रातल्या कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर; एकूण रुग्णसंख्या साडे सहा हजारांच्या पुढे ; राज्यात मुंबई, पुणे बनले हॉटस्पॉट