बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २४ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
सरकार सांगा कुणाचे… ? (हे सरकार आमचे नाही- पृथ्वीराज चव्हाण)
पालघर पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात साधूची शिष्यासह हत्या; महाराष्ट्राच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह
लॉकडाऊन काळात मराठवाड्यात १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई महापालिका कारभारावर कॉंग्रेसचा हल्लाबोल, संकटकाळात अधिकारी करून घेताहेत फायदा
उपचाराविना सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्याचा संतापच; फेसबुक लाईव्हला येऊन गोड गोड न बोलण्याचा दिला इशारा
देणाऱ्याचे हात हजार दुबळी “यांची” झोळी…!!
सिक्कीमने फटकारल्यानंतर दिल्ली सरकार प्रशासनावर चूक ढकलून नामानिराळे…!!
योगी आदित्यनाथांना बॉंबने उडविण्याची धमकी देणाऱ्या खानला मुंबईतून अटक
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ‘एसएलबीसी’ची बैठक तातडीने बोलवा : फडणवीस
नांदेडच्या साधूंच्या हत्येप्रकरणी एकाला तेलंगणातून अटक
कल्याणमध्ये कोविड संशयीत वयोवृद्धाला सरपटत यावं लागलं चौथ्या मजल्यावरुन
कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण
कम्युनिटी रेडिओद्वारे करणार चीनी विषाणूविरोधात जनजागृती
चीनच्या कुरापती सुरू, लडाख परिसरात सैन्याची जमवाजमव
मुख्यमंत्री, जरा इतर आजाराच्या रुग्णांकडेही पाहा : देवेंद्र फडणवीस
कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण
आघाडी सरकारला नाही वेळ बांधकाम नियमावलीसाठी