बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २४ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
पंतप्रधानांनी सांगितला स्वावलंबनाचा मंत्र, चीनी व्हायरसपासून घ्या धडा
त्रिपुराच्या तरुण मुख्यमंत्र्यांनी करून दाखविलं राज्य चीनी व्हायरस मुक्त
देश कोरोनाविरोधात लढताना राहूल गांधींना राजकारणाची हुक्की : प्रकाश जावडेकर
राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या; उद्योगांना चालना द्या : फडणवीस
पंतप्रधानांनी साधला मेदनकरवाडीच्या सरपंचाशी संवाद
फेसबुकवर जगात सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी
महाराष्ट्र सरकारचा असंवेदनशील चेहरा; म्हणे रेल्वे सोडा, धारावी ३० टक्के रिकामी होईल
पालघर प्रकरणात चर्चा सोनिया -अर्णवभोवती; टोचणारे प्रश्न पवारांनाही विचारायला हवेत!
महाराष्ट्र : कोरोनात नंबर १ आणि हलगर्जीपणातही नंबर १…!!
अर्णव विरोधात काँग्रेसची खेळी “फेल” सुप्रिम कोर्टाची काँग्रेसी युक्तीवादालाच चपराक
मनरेगात मोठी गुंतवणूक आणि लघु – मध्यम उद्योगांना थेट आर्थिक मदतीची गरज; १५ वित्त आयोगाच्या बैठकीत सविस्तर चर्चा; अर्थचक्राला निराशेच्या वातावरणातून बाहेर काढण्यावर भर