बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २३ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये पोलिसांवर दगडफेक
जगातून भारतावर, मोदींवर कौतुकाचा वर्षाव
अबब…९३% लोकांचा मोदींवर विश्वास! आयएनएस – सी व्होटर ट्रँकरचे सर्वेक्षण
नैतिक गुंत्यात न अडकता मद्यविक्रीला परवानगी देण्याची राज यांची उद्धवना सूचना; तिजोरी झाली रिकामी, दिवस ढकलतंय सरकार
हल्लेखोरी ही तर खरी काँग्रेस संस्कृती; पण शहामृगी लिबरल्सही वाळूत तोंड खूपसून बसलेत!
‘टाळेबंदी’नंतर परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडा : अजित पवार
सीमेवर मार खाणाऱ्या पाकड्यांकडून भारत आणि मोदींविरोधात आता ‘सायबर वॉर’
बातमी भारतीय फलंदाजांची शतकं स्वतःसाठी, आमच्या 30-40 धावा सुद्धा होत्या पाकिस्तानसाठी; इंझमाम उल हकचे मत
हल्ल्यानंतरही अर्णव आक्रमकच; सोनियांना प्रश्न विचारणारच! एफआयआरमधून युवक काँग्रेसचे नाव गायब
‘मौत का सौदागर’ ही नव्हती का आक्षेपार्ह भाषा : कॉंग्रेसला नेटकर्यांचा सवाल
पालघर मॉब लिचिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ‘राष्ट्रवादी’ आणि ‘कम्युनिस्ट’ कार्यकर्ते
सरसंघचालक रविवारी करणार ऑनलाईन मार्गदर्शन