बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया’ देत असतो. आज दि. २२ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स’मध्ये..!
लॉकडाऊनमुळे वाचले २ लाख भारतीयांचे प्राण…!!
महाराष्ट्रात ११ लाख शेतकरी कर्जमाफीपासून अद्याप वंचित
शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज द्या
पाकिस्तानने सत्य केले कबुल, सरकारी वेबसाईटवर काश्मीरला दाखविला भारताचा भाग
सोनियांची विरोधी ऐक्याची गाडी सपा, बसपा, आपकडून पंक्चर’
राज्यपालांकडे पाठ फिरवणारे उद्धवजी सोनियांच्या दरबारी लावणार हजेरी
New Normal Life शी जुळवून घेताना…!!
अम्फान वादळाच्या संकटात बंगालला तातडीची १००० कोटींची मदत ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवाई पाहणीनंतर घोषणा
महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; कर्जदारांना आणखी तीन महिने हप्ते न भरण्याची मूभा
भारताच्या कुरापती काढू नका; चीनला खणखणीत उत्तर मिळेल
अमेरिकेचा चीनला मोठा आर्थिक दणका
महाचक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पंतप्रधान करणार हवाई पाहणी
निलेश राणे म्हणतात, कॉंग्रेस-एनसीपीवाल्यांचे गेस्टहाऊसचे किस्से कळले तर…
निवडणुकांच्या तयारीतही स्थलांतरीत मजुरांचीच चिंता