बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २२ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचे हल्ले आता अजामीनपात्र गुन्हे; हल्लेखोर ७ वर्षे होणार गजाआड
मोदीजी, कोविड १९ चा मुकाबला सक्षमपणे करताय…!! मोदींच्या नेतृत्वाची बिल गेट्सकडून तारीफ
कोरोना फैलावणाऱ्या ६१९ परकीय नागरिकांना आतापर्यंत अटक; सर्वाधिक म्होरके तबलिगी जमातीचे
चिंताजनक : महाराष्ट्र बनला चिनी विषाणूची राष्ट्रीय राजधानी
समुद्रात अडकलेल्या नाविकांना अमित शहांचा दिलासा
दिल्ली दंगली प्रकरणी उमर खालिद विरोधात गुन्हा; जामियाचे दोन विद्यार्थी नेतेही सामील
ममतांच्या अरेरावीला बंगाली डॉक्टरांचीही चपराक; कोविड १९ संदर्भात पारदर्शकता ठेवा…!! तृणमूळ खासदाराच्या स्वाक्षरीसह ११ वैद्यकीय संघटनांचे पत्र
आकडे लपविण्याचा मुंबई, कोलकाता Pattern
ममतांच्या राजकारणाने संघराज्यभावनेलाच छेद
गृहमंत्री अनिल देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी
चीनी व्हायरसच्या बरोबरीने ठाकरे सरकारही वृद्धांच्या मुळावर
उत्तर महाराष्ट्रात मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट; नाशिक जिल्ह्याने गाठली शंभरी