बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २१ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
मृत्यूची अन्य कारणे देऊन मृतदेह परस्पर सोपविल्याचे प्रकार?; फडणवीस यांची ठाकरे यांच्याकडे तक्रार
खरा कर्मयोगी: वडीलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही योगी आदित्यनाथ यांनी सुरू ठेवली बैठक
शरद पवारांचे ‘फसवेबुक लाइव्ह’
महाराष्ट्राला केंद्राचा आणखी एक मदतीचा हात…केंद्रीय करांतून २८२४ कोटींचा पहिला हफ्ता
तबलिंगींनीच आशियाला कोरोनाचा हॉटस्पॉट बनविला
खबरदार डाॅक्टरांनो, राज्य सरकारविरुद्ध अपमानास्पद भाषेत टीका करू नका! पोलिसांची ‘आयएमए’ला सक्त ताकीद
महाराष्ट्राला केंद्राचा आणखी एक मदतीचा हात…केंद्रीय करांतून २८२४ कोटींचा पहिला हफ्ता
भारतात मुस्लिमांचे अधिकार सुरक्षित, OIC ने दखल देण्याची गरज नाही: मुख्तार अब्बास नक्वी
कोविड १९ नंतरच्या नव्या जीवनशैली विकासात तरुण भारताचे योगदान मोलाचे…!!
सेक्युलर मॉब लिंचिंगवर बुद्धिमंतांच्या जीभा कोरड्या पडल्या…!!; अर्णव गोस्वामीने एडिटर्स गिल्ड सोडले