बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २० मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
आयुष्मान भारत योजनेचा १ कोटी गरिबांना मिळाला आधार
‘मेड इन इंडिया’चे मोठे यश; मालवाहतूकीचे १२ हजार हॉर्सपॉवरचे रेल्वे इंजिन रूळावर
उध्दवजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करतील; सुब्रमण्यम स्वामींचा सल्ला
मुख्यमंत्री ठाकरे यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल
मदतीसाठी वाटलेल्या सॅनीटरी पॅडवरही आदित्य ठाकरेंची प्रसिद्धी?
पवारांच्या राज्यात, कोरोनाच्या संकटात, साखर कारखान्यांवर मर्जीची खिरापत!
कणखर भारताच्या मजबूत नेतृत्वाखाली आता जागतिक आरोग्य संघटना करणार काम
कॉंग्रेस म्हणे मोदी सर्वात कमकूवत पंतप्रधान; अनुपम खेर संतापले
राज्यात व्यवस्था कोलमडली, सरकार आहे की नाही, भाजपाचा सवाल
संकटात खालच्या पातळीवरील राजकारण कशाला?; रायबरेलीच्या कांग्रेस आमदाराने प्रियांका वाड्रांना बसेसवरून सुनावले
निवडणुका लढायच्यात, सेवाभावी कार्य करा, उत्तर प्रदेश भाजपाचा मंत्र
चक्रीवादळाविरुध्द लढण्यासाठी मदत करा, जे. पी. नड्डा यांचे आवाहन
चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने, अमित शहांनी ममतांना दिली पूर्ण मदतीची हमी
मनोरंजन क्षेत्राची 5 हजार कोटींची गुंतवणुक लॉकडाउनमुळे खोळंबली
स्थलांतरीतांना रेल्वेचा आधार; घरी जाण्यासाठी सोडणार रोज २०० ट्रेन
‘कोरोना’ म्हणजे लुटीची संधी वाटते का ?; मनसेचा उद्धव सरकारला प्रश्न