बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २० एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
पालघरमध्ये साधूंचे राष्ट्रवादी – कम्युनिस्टांकडून “सेक्युलर लिंचिंग”; शिवसेनेची राजकीय कोंडी
राजभवनाकडे तोंड करुन उगाच बोंबा का मारताय? ; भाजपा आमदार शेलार यांचा सवाल
वृत्तपत्रे वितरणाला मनाई करणार्या उद्धव ठाकरे सरकारला नोटीस ; २३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचा आदेश
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये; सर्व हल्लेखोर तुरुंगात : मुख्यमंत्री
असहाय्य संतांच्या पालघरमधील माॅब लिचिंगने देशभर संतापाची लाट; उद्धव सरकार व बघे पोलिसांवर टीकेची झोड
स्थलांतरीत मजुरांना अमित शहा यांचा दिलासा
हरियाणा करणार अडीच कोटी लोकांचे स्क्रिनींग, महाराष्ट्र कधी पाऊल उचलणार?
फेसबुक लाइव्ह करताना उद्धव ठाकरेंची का तंतरली?
पंतप्रधान निधीसाठी २५ कोटी देणारा अक्षयकुमार हार्टफुलनेस इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर
पंतप्रधानांचे आवाहन : संकटातील संधी शोधा, डिजीटल क्रांतीचे पाईक व्हा
चीनच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीवरही भारताचा “चेक”; गुंतवणुकीसाठी परवानगी आवश्यक