बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १९ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
शरद पवार यांनी एकदा मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले पाहिजे.
कामाचं बोला, आणखी शोभा टाळा
चीनधार्जिणे धोरण सोडा; WHO ला ट्रम्प यांचा इशारा
भावाच्या ड्रामेबाजीवर बहिणीची वरकडी; प्रियांकांनी दिलेल्या बस नंबरच्या यादीत दुचाक्या, ऑटो, टेम्पो, ट्रकचे नंबर
देवेंद्र फडणवीसांनी निशाणा तर अचूक साधलाय; पण त्यांच्याच बॉसला ते सांगतील काय?
बहुचर्चित राफेल विमाने जुलै अखेर येणार भारतात
तालिबान्यांनी पाकिस्तानला फटकारले, काश्मिरात नाक खुपसणार नसल्याचे केले स्पष्ट
आत्मनिर्भरतेला सलाम, २११ कलावंतांनी केले पंतप्रधानाना गाणे अर्पण
प्रियांका गांधींनी मानले योगी आदित्यनाथांचे आभार, मात्र आता झाली त्यांची पंचायत
कोरोना चौकशीला सामोरे जाण्यास चीन तयार; तरी हेकडी कायम
राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे लाखो कार्यकर्ते करणार घरातूनच आंदोलन
विजय वडेट्टीवार यांना घरचा आहेर, काँग्रेसचे माजी खासदार म्हणाले करताहेत गोरगरीबांची थट्टा
पंतप्रधानांवरील विश्वासामुळे जगात भारतीय सर्वाधिक आशावादी
चीनी व्हायरसविरोधी लढ्यात मोदीच हिरो, जगातील सर्व नेत्यांना लोकप्रियतेत मागे टाकले