बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १८ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
महाआघाडीला विसंवाद विषाणूचा संसर्ग… ठाकरेंबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसची वाढती नाराजी
पवारभक्त कुजबुजगॅंगचा उध्दव ठाकरेंवरच निशाणा
पाकसाठी ‘डरना जरूरी है’; वायुसेनाप्रमुखांचा पुन्हा एअरस्ट्राईकचा इशारा
शरियतनुसार समांतर न्यायव्यवस्था उभारण्याचे ओवैसीच्या पक्षाचे आवाहन
५ मंत्र्यांवर २१ लाख कोटींच्या पॅकेज अंमलबजावणीची जबाबदारी
राज्य सरकारचे घुमजाव, रुग्णांना मोफत उपचार नाहीच
शरियतनुसार समांतर न्यायव्यवस्था उभारण्याचे ओवैसीच्या पक्षाचे आवाहन
साहेब, तुम्ही असता तर ही वेळ आली नसती…फडणवीसांकडे एका पोलिसाची कैफियत