बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १८ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
कुठे योगी आदित्यनाथ, कुठे उद्धव ठाकरे…? २४ कोटींच्या यूपीमध्ये फक्त ८५० रूग्ण व १४ मृत्यू
म्हणे, वायनाडमध्ये कोरोनाविरोधात चांगले काम झाले; राहुल गांधींची फेक न्यूज! वायनाड रेडझोनमध्येच
राहुलबाबांना नाही महाराष्ट्रातल्या सरकारचे कौतुक
गर्दीत ‘गारद्यां’च्या सामील शिवसेना…!
राहुल सर… हा बघा लॉकडाऊनमुळे झालेला फायदा !
सक्रीय बांधकाम कामगारांना दाेन हजार रुपये; रक्कम थेट बँक खात्यात
आरबीआयच्या उपाययोजनांचे पंतप्रधानांकडून कौतुक, पतपुरवठ्यात सुधारणेचा आशावाद
इस कठिन समय के भी अपने कुछ लाभ हैं…
‘टाईम्स नाऊ’च्या पत्रकाराला लावला तोच न्याय उध्दवजींना का नाही?; किरीट सोमय्यांचा सवाल
पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून दीड कोटी सिलिंडर मोफत वाटले; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांची माहिती