बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १५ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
विनय दुबे…वांद्रे गोंधळाचा कर्ताकरविता.. राष्ट्रवादीचा वाराणसीमधील उमेदवार ते कल्याणमधून अपक्ष व्हाया मनसे
अर्थव्यवस्था किलकिली होण्यास प्रारंभ; शेती, मनरेगा, आयटी, बांधकाम, अन्नप्रक्रिया उद्योगांना २० एप्रिलपासून सशर्त परवानगी
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यास प्राधान्य; लॉकडाऊन उठवताना केंद्राची सावध पावले
गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा नेटकर्यांचे ‘गिऱ्हाईक’; म्हणे, मोदींच्या घोषणेमुळे जमली वांद्रयात गर्दी!
लॉकडाऊन 30 जुनपर्यंत वाढवण्याची लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांची सूचना
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोदीविरोधकांना केले नाराज; अर्थव्यवस्था २०२१ मध्ये घेणार उसळी
फिट इंडियातून विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे
शरद पवारांचे झाकुन राहणे आश्चर्यकारक!