बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १४ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
स्थलांतरित मजूर, कामगार, छोटे शेतकरी, छोटे दुकानदार, फेरीवाले यांना सरकारचा दिलासा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सलग दुसरी घोषणा
राज्यपालांची बदनामी करणारी बातमी प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार
आदित्य ठाकरेंचा वरळी मॉडेलचा प्रचार; उद्धव ठाकरेंचे मात्र गोवा मॉडेलचे फॉलोइंग
पीएमकेअरमधून स्थलांतरीत मजुरांसाठी एक हजार कोटी; टीकेतील काढून घेतली हवा
मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारताचे ‘मिशन सागर’
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स कोरोनापश्चात कार्य शैली असेल कशी?
म्हणे, दादागिरीसाठी राज्यात केंद्राची पथके….बरे झाल्यानंतर बरळले जितेंद्र आव्हाड
स्थलांतरित मजूर, कामगार, छोटे शेतकरी, छोटे दुकानदार, फेरीवाले यांना सरकारचा दिलासा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सलग दुसरी घोषणा
आदित्य ठाकरेंचा वरळी मॉडेलचा प्रचार; उद्धव ठाकरेंचे मात्र गोवा मॉडेलचे फॉलोइंग
पंतप्रधानांचे पॅकेज अभूतपूर्व, नवी रोजगार निर्मिती करणारे : देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्थेचे चक्र फिरू लागले, मारुती सुझुकीचे उत्पादन, हिरोची विक्री सुरू
ममतांचे Sinister Design वेगळे आहे; त्यांना पश्चिम बांगलादेश निर्माण करायचाय!;केंद्रीय मंत्री देवश्री चौधरी यांचा गंभीर आरोप
काँग्रेसी निवृत्त न्यायाधीशाकडून नीरव मोदीची लंडन कोर्टात वकिली; भाजपकडून टीकास्त्र
मोदी पँकेजमधून महावितरणला मिळणार ५ हजार कोटी; मोठा दिलासा
मोदींचे आर्थिक पँकेज काँग्रेसच्या Think Tank ला का रूचत नसावे?
२० लाख कोटींचे ऐतिहासिक पॅकेज, तरीही चिदंबरम, ममतांची टीकाच