बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
अजित पवारांची चिडचिड आणि केंद्राबरोबरचे अनाठायी अर्थयुध्द
उध्दवजी तर तुमचा कणखरपणा दिसला असता : राजू शेट्टी
कोरोनाच्या संशयामुळे जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाईन
एसडीआरएफ खात्यात सीएसआर घेता येतो; पीएम केअर हे उपखाते, जशी महाराष्ट्रात CM निधीची 9 खाती!
चिनी व्हायरसने हादरणार भारताची अर्थव्यवस्था; पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आठ लाख कोटींचा फटका ; विकासदर 3 टक्क्याच्या खाली जाणार
‘सीतामैय्या’च्या मोदी आणि अडवाणींसोबतच्या छायाचित्राची ट्वीटरवर धूम
पोहतानाच्या फोटोमुळे कॉंग्रेस बंडखोरावर तुटून पडला ज्येष्ठ कॉंग्रेस नेता
कोरोनाचा कोपात चिनी बॅंकेची बड्या भारतीय बॅंकेत शेअर्स खरेदी
सतर्क भारतीय सैन्याने 23 पाकिस्तान्यांना मारले; नियंत्रण रेषेवर वातावरण तापले
‘उज्वला’ने पेटती ठेवली गरीबांच्या घरची चूल