बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १२ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
हिंदूस्थानच्या आर्थिक इतिहासातील विक्रमी आर्थिक Pakage ची घोषणा
‘शेतकरी’ सुप्रिया सुळे आणि ‘बेरोजगार’ उद्धव ठाकरेंमध्ये ‘सर्वाधिक श्रीमंत’साठी चुरस; ठाकरे कुटुंब किंचित मागे!
कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
आरोग्य सेतूमुळे 1.4 लाख नागरिकांचा संसर्ग धोका टळला
पत्रकारांच्या गळ्यात (चौकशीचा) धोंडा; मंत्र्याला (सुटकेचा) मणिहार; उद्धवा अजब तुझे सरकार
जगाचा मृत्यूदर साडेसात टक्के, भारताचा ३.२ टक्के
चंद्रकांत पाटील यांनी जोडप्याचा लावला ‘मंगल परिणय’
अखेर रहस्योद्घाटन… मुख्यमंत्री होण्यापुर्वी उद्धव होते ‘बेरोजगार’ तरीही आहे १४३ कोटींची श्रीमंती!
पाकव्याप्त काश्मीरवर होणार मोठा निर्णय होणार, अजित डोवाल यांची सैन्यदल प्रमुखसोबत बैठक
चान्स मिळताच ममता बरसल्या; बंगालचे पितळ उघडे पडल्यावर केंद्रावर सरकल्या…!!
मद्यासाठी ई-चलन, उत्पादन शुल्क विभागाचा बैल गेला आणि झोपा केला
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात नाही
मुंबईत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल्स सुरु करा; ठाकरे यांची मोदीकड़े मागणी
कसाबविरोधात निर्भिड साक्ष देणाऱ्याची स्वत:च्या जीवितासाठी झुंज; भाजप देणार साथ