बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया’ देत असतो. आज दि. १२ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स’मध्ये..!
सोशल मीडियावरील तज्ज्ञ म्हणे, ‘सीएसआर’ निधीबाबत मुख्यमंत्री मदत निधीशी केंद्राचा भेदभाव! पण राज्यांना ना निर्बंध, ना कोणतीही आडकाठी
कठीण समय येता भाजपची १९ लाखांची फौज येता कामी; ५ कोटींहून अधिक फूड पॅकेटचे वितरण
आठ-दहा दिवसांत चीनी व्हायरसवर नियंत्रण: नितीन गडकरी यांचा विश्वास
सोनियाजी, भीलवाडा पँर्टनचे श्रेय राहुलजींचे नव्हे; ते जनतेचेच…!! महिला सरपंचाचे खडे बोल
सहमतीचे मोदी मॉडेल…!!
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे योगदान काय?
लॉकडाऊनमध्येही तृणमूल कॉँग्रेसची चमकोगिरी; केंद्राने लिहिले खरमरीत पत्र
पंतप्रधानांनी ऐकली मातेची आर्त हाक; बालकासाठी पाठविले उंटाचे दूध
नमाजाची परवानगी देणार्या इमामांवर भडकला कमाल खान; म्हणाला तुरुंगात टाका