बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. १० एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
घोटाळे बहाद्दर वाधवान बंधूंची महाबळेश्वरची ट्रीप कोणाच्या आशीर्वादाने? मातोश्री की सिल्वर ओक…??
चीनी व्हायरविरोधात लढ्यासाठी केंद्राकडून १५ हजार कोटी
उद्धवजी….छत्रपतींच्या नावाची जपमाळ ओढणे सोपे; त्यांच्या आदर्शानुसार चालणे न झेपे
भारताच्या मदतीने भारावले ट्रंप; ‘व्हाइट हाऊस’ जागतिक नेत्यामध्ये फक्त मोदी व राष्ट्रपतीना करू लागले फॉलो
मुंबईहून महाबळेश्वरला निसटायच्या नादात वाधवान बंधू सीबीआय, ईडीच्या जाळ्यात
घोटाळे बहाद्दर वाधवान बंधूंची महाबळेश्वरची ट्रीप कोणाच्या आशीर्वादाने? मातोश्री की सिल्वर ओक…??
घोटाळ्यातल्या आरोपीला महाबळेश्वरला जाऊ देणारा बडा नेता कोण?
रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना कोणता दिला महत्वाचा सल्ला?
मालेगावात आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह; शहराची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल
कोरोनाला रोखण्यासाठी नाकपुड्यात लावण्याच्या जेलचे संशोधन सुरु
कोरोनाच्या संकटातही पंतप्रधानांचा विश्वबंधुत्वाचा आदर्श
सैरभैर झालेला जाणता राजा!