दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
१९ हजार व्हेंटिलेटर, ३०० खास रूग्णालये, ३५ हजार आयसीयू बेडस… अशी आहे भारताची वैद्यकीय तयारी
https://bit.ly/3aZ9Awc
राष्ट्रपती, पीएम, खासदारांच्या पगारात ३०% कपात; खासदार निधी रद्द केल्याने 7900 कोटी कोरोना लढ्याला
https://bit.ly/3bWqnQW
मौलाना सादला वाँटेड टेररिस्ट म्हणणाऱ्या डॉक्टरवर औरंगाबादेत कारवाई
https://bit.ly/2JHpEqB
मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिले ५ संकल्प भाजपचा ४० वा वर्धापन दिन
https://bit.ly/3bZRMRJ
व्हायरस विरुद्धच्या लढाईत धर्मांधता सहन केली जाणार नाही : उपराष्ट्रपती
https://bit.ly/3aZ8Vec
काय आहे पंतप्रधानांनी डाऊनलोड करण्यास सांगितलेले आरोग्य सेतू अॅवप
https://bit.ly/34lgTfl
तबलिग जमातने तोबानामा जाहीर करावा; तबलिग जमात कर्तव्य पालनात अधर्मी
https://bit.ly/3bSODTS
मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणार्यांसनी केली पंतप्रधान सहाय्यता निधीची बनावट वेबसाइट
https://bit.ly/2RvNCJV
“पश्चातबुद्धी” नितीन राऊतांनी मानले वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार
https://bit.ly/2XcYpfv