Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले- भारतासह सध्याची बहुतांश सरकारे 2024 मध्ये पराभूत; IT मंत्र्यांचे उत्तर- मेटा CEO ना माहिती नाही, मोदींच्या नेतृत्वात NDA विजयी
वृत्तसंस्था नवी दिल्ली :Zuckerberg फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 10 जानेवारी रोजी पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘2024 हे वर्ष जगासाठी अशांततेने […]