Zomato : झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले; AI प्लॅटफॉर्म नगेटमुळे गेल्या नोकऱ्या
अन्न वितरण कंपनी झोमॅटोने सुमारे ६०० ग्राहक समर्थन अधिकाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनीने गेल्या वर्षी झोमॅटो असोसिएट अॅक्सिलरेटर प्रोग्राम (ZAAP) प्रोग्राम अंतर्गत या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्लॅटफॉर्म नगेट लाँच झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.