व्हेज आणि नॉनव्हेज डिलिव्हरी मुलांसाठी वेगळा ड्रेस नाही; झोमॅटोचे CEO म्हणाले- वेगळ्या ड्रेसमुळे भेदभावाची शक्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, Zomato ने आपल्या व्हेज डिलिव्हरी बॉईजना हिरवे कपडे घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता डिलिव्हरी बॉईज पूर्वीप्रमाणे […]