झिकाचे राज्यात 8 रुग्ण, आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी; गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली […]