Zhurong Rover : चीनच्या झुरॉंग रोव्हरने आपल्या लँडरसह मार्सवर ग्रुप सेल्फी घेतला ; धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी
झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर आहे चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. […]