राज्यात दोन हजार अॅक्टिव्ह रुग्ण; शुन्य मृत्यूची नोंद; २४ तासांत २५१ नव्या रुग्णांची पडली भर
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात २ हजार ५२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि शून्य मृत्यूची नोंद झाली. याच काळात […]