Sena Vs Congress : शिवसेनेने पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत ; ‘मातोश्री’च्या अंगणातून ठाकरे सरकारला घरचा आहेर …
झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे ते सुपुत्र. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना झिशान सिद्दीकी […]