झारखंडच्या तरुणाची भरारी, अॅमेझॉन बर्लीन कंपनीने दिले तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज
विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील तरुणाला अॅमेझॉन बर्लिन कंपनीने तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हा तरुण कोडींगमध्ये मास्टर मानला जातो. सॉफ्टवअर डेव्हलपमेंट इंजिनिअर […]