Zakir Naik : झाकीर नाईक लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना भेटला; भारतातील वॉन्टेड इस्लामी प्रचारक पाकिस्तान दौऱ्यावर
वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारतातील वॉन्टेड इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या लोकांसोबत दिसला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार झाकीर लाहोरमधील बादशाही मशिदीत एका कार्यक्रमात सहभागी […]