Corona Hotspot Beed : शिवसेनेला नियम नाहीत का ? बंद नाट्यगृह सुरू-मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमांना डावलत आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेकडून धडाकेबाज कार्यक्रम
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची रुग्ण संख्या वाढते आहे. अशातच या मेळाव्याचे आयोजन होत असल्याने, गर्दी करून कोरोनास निमंत्रण दिलं जातंय का.? विशेष प्रतिनिधी बीड: […]