• Download App
    Yuva Sena city president killed Nanded | The Focus India

    Yuva Sena city president killed Nanded

    Nanded Gang War : नांदेड गँगवॉरने पुन्हा हादरले; सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेना शहराध्यक्षाची भररस्त्यात हत्या; 3 दिवसांत 5 मर्डर

    नांदेड शहर सोमवारी आणखी एका हत्येने हादरले. आज पहाटे 5.30 च्या सुमारास मॉर्निंग वॉगसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हल्लेखोरांनी भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. गत 3 दिवसांतील शहरातील हत्येची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नांदेड पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    Read more