नागपूर दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच्या घरावर देवाभाऊचा बुलडोझर; त्या पाठोपाठ दंगेखोर युसुफ शेखच्या घरावर हातोडा!!
नागपुरात औरंगजेब प्रेमींनी घडविलेल्या दंगल आणि हिंसाचाराचा मास्टर माईंड फहीम खान याने अतिक्रमण करून बांधलेल्या तीन मजली घरावर अखेर नागपूर महापालिकेने बुलडोझर चालविला.