• Download App
    YSRCP | The Focus India

    YSRCP

    YSRCP : आंध्रमध्ये YSRCP अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली, अटक; चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरात तोडफोड केली

    आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे, राज्यातील YSR काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अंबाती रामबाबू यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली. यानंतर निषेध आंदोलन सुरू झाले. पोलिसांनी तक्रारीनंतर रामबाबू यांना त्यांच्या घरातून शनिवारी रात्री उशिरा अटक केली.

    Read more

    CJI Ramana : माजी CJI रमणा म्हणाले- माझ्या कुटुंबावर बनावट खटले दाखल केले; हा सर्व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता

    भारताचे माजी सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा म्हणाले की, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर खटले दाखल करण्यात आले. ते शनिवारी अमरावती येथील व्हीआयटी-एपी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

    Read more

    Rajya Sabha : YSRCPच्या 2 राज्यसभा खासदारांचा राजीनामा; TDP मध्ये सामील होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वायएसआर जगन मोहन रेड्डी ( YS Jagan Mohan Reddy ) यांच्या वायएसआरसीपी पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांनी गुरुवारी (29 ऑगस्ट) पक्ष आणि खासदारकीचा […]

    Read more

    ‘वायएसआरसीपीने आंध्रमध्ये धुव्वा उडवला, ट्रेंडनुसार टीडीपी आघाडीला 90 टक्के जागा मिळतील

    टीडीपीची आघाडी पाहून चंद्राबाबू नायडू यांनी अमरावती येथे 9 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

    Read more

    पोस्टल मतपत्रिकेच्या वैधतेबाबत YSRCPची सर्वोच्च न्यायालयात धाव, गंभीर प्रश्न केले उपस्थित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीतील पोस्टल बॅलेटच्या वैधतेबाबत आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात हायकोर्टाने याचिकेचे गांभीर्य लक्षात […]

    Read more

    ‘वन नेशन-वन इलेक्शन’वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत ‘INDIA’ आघाडीला दिला धक्का!

    सरकारने  समिती स्थापन केले असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून […]

    Read more