सीएम जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला काँग्रेसशी हातमिळवणी करणार, तेलंगणात चर्चांना उधाण
वृत्तसंस्था हैदराबाद : वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला गुरुवारी (10 ऑगस्ट) दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचत आहेत. या काळात त्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, […]