महाराष्ट्र सरकारचे कोरोना व्यवस्थापन!, बऱ्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांना कळविले
महाराष्ट्रात कोरोनाविरुध्द उपाययोजनेसाठी सक्षम यंत्रणा तयार केल्याचा दावा केला जात आहे. मृत्यू रोखल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, संपूर्ण यंत्रणाच किती बेभरवशाची आहे याचा पुरावा पुढे […]