राजस्थानात पब्जी खेळाचा आणखी एक बळी; वाढदिवसाला मोबाईल दिला नसल्याने तरुणीची आत्महत्या
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात पब्जी खेळाचा आणखी एक बळी गेला. जयपूरमध्ये एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. वाढदिवसानिमित्त तिला PUBG खेळण्यासाठी नवा मोबाईल दिला […]