सांगलीत योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, म्हणाले- काँग्रेस सत्तेत आल्यास जाती-जातीत विभाजन करेल
विशेष प्रतिनिधी सांगली : जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत […]