उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले आयसोलेट, मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने योगी आदित्यनाथ यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील.Uttar […]