योगी आदित्यनाथांचा कठोर निर्णय, रेमडेसीवीरचा काळबाजार करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशात रासुकाखाली कारवाई, संपत्तीही जप्त होणार
कोरोनाच्या काळात रुग्णांना लुटणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (सासुका) गुन्हा […]