• Download App
    yogi adityanath | The Focus India

    yogi adityanath

    उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजय मिळविणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 1985 […]

    Read more

    Malegaon Blast: सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणाला – एटीएसने योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय नेत्यांवर गोवण्याचा दबाव टाकला

    महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोटातील एका साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात केलेल्या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनावणीदरम्यान या साक्षीदाराने सांगितले की, त्याला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

    Read more

    कालीचरण महाराज म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे विष्णुचा अवतार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवान विष्णूचा अवतार आहेत. महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप होत नाही, असे कालीचरण महाराज […]

    Read more

    प्रयागराज मातृशक्तीचे प्रतिक, महिलांच्या विकासासाठी झालेले उत्तर प्रदेशातील काम देश पाहतोय, पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांचे केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी प्रयागराज : प्रयागराज हजारो वर्षांपासून आपली मातृशक्तीचे प्रतिक असून, गंगा-यमुना-सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमाची ही धरती आहे. आज ही तीर्थनगरीही स्त्री आणि शक्तीचा […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडाॅर वाराणसीला नवी जागतिक ओळख प्रदान करेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आत्मविश्वास!!

    वृत्तसंस्था काशी : देशात आज सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ऐतिहासिक दिवस आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडाॅरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी 01:27 मिनिटांनी […]

    Read more

    हिंदू मतांमध्येही जातीवरून फुट पाडण्याचा ओवेसींचा डाव, योगी आदित्यनाथ यांनी ठाकूरवाद केल्याच आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात सर्वांना हिंदू बनवले होते. पण योगी आदित्यनाथ यांनी साडेचार वर्षात इतका […]

    Read more

    उत्तर प्रदेशात ४.५ वर्षांत दिले ४.५ लाख रोजगार, योगी आदित्यनाथ म्हणाले यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही

    विशेष प्रतिनिधी चांदौली : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता असताना रोजगारनिर्मिती व्हायची नाही. मात्र, भाजपाच्या नेतृत्वात येथे सत्ता आल्यानंतर मागील साडेचार वर्षांत 4.5 लाख रोजगार […]

    Read more

    माझ्या नावावर कुणालाही घाबरविण्याची गरज नाही, योगी आदित्यनाथ यांनी दिले मुस्लिम समाजाला आश्वासन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माझ्या नावावर कुणालाही घाबरण्याची गरज नाही. जो कुणी कायद्याचं पालन करेल, काद्याच्या राज्यावर ज्याचा विश्वास असेल त्याला अत्यंत सन्मानाने आणि […]

    Read more

    अखिलेश जी, यूपीतले गुंडाराज संपलेय, चष्मा बदलून पहा; माँ शाकंभरी विद्यापीठ शिलान्यास समारंभात अमित शहांचा टोला

    वृत्तसंस्था सहारनपूर : उत्तर प्रदेशात भाजपच्या राजवटीत गुंडगिरी वाढली आहे. राज्यात माफिया राज आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश […]

    Read more

    जिनांच्या अनुयायांनी ऊसाच्या गोडीत कडूपणा मिसळला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : जिनांच्या अनुयायांनी ऊसाच्या गोडीत कडूपणा मिसळला होता. मात्र आता उसाचे गोडवे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी जेवर विमानतळ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असा […]

    Read more

    पंतप्रधानांसोबत व्हायरल झालेल्या फोटोवर योगी आदित्यनाथ म्हणाले, हम निकल पड़े हैं प्रण करके…

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखनऊ भेटीत योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून […]

    Read more

    योगी आदित्यनाथ माझीच चांगली आवृत्ती, उमा भारती यांनी केले कामाच्या झपाट्याचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी प्रयागराज: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अत्यंत सुसंस्कृत आहेत. ते म्हणजे माझीच चांगली आवृत्ती आहेत, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री उमा भारती […]

    Read more

    खासदार संघमित्रा मौर्य यांचे भाषण थांबविल्याने समर्थक संतप्त, योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच घोषणाबाजी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ :उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये मौर्य समाजाच्या मेळाव्यात खासदार संघमित्रा मौर्य यांचे भाषण थांबविल्याने समर्थक संतप्त झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच घोषणाबाजी करण्यात आली.Supporters […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपाच सत्ता राखणार, सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळेच यश, योगी आदित्यनाथांच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पुढील निवडणुका भाजपच जिंकणार असून योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे एबीपी सी-वोटरच्या सर्व्हेतून पुढे आले आहे. मात्र, […]

    Read more

    भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत योगींनी राजकीय ठराव मांडला… याचा नेमका अर्थ काय…??

      नाशिक : सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा राजकीय ठराव उत्तर […]

    Read more

    मोदी २०१४ ला निवडून आले नसते तर चीन आणि पाकिस्ताननेही भारताकडे डोळे वर करून पाहिले असते, योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जर, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले नसते, तर चीन आणि पाकिस्तान यांनी भारताला डोळे वर करुन पाहिले असते. यापूर्वी […]

    Read more

    ओवेसी आणि तुम्ही राजकीय संन्यास घ्या म्हटल्यावर योगी आदित्यनाथांनी पत्रकाराला दिली ही ऑफ़र

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनविण्यासाठी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणे […]

    Read more

    कोणत्याही पुराव्याशिवाय दबावाखाली कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी घटनेवरून ठणकावले

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. मात्र, […]

    Read more

    सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत मोदींच्या नेतृत्वाखाली तयार होतोय; योगी आदित्यनाथ यांचा विश्वास

    प्रतिनिधी लखनौ : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विसाव्या शतकात पाहिलेले बलशाली भारताचे स्वप्न एकविसाव्या शतकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होताना दिसत आहे, असा आत्मविश्वास उत्तर […]

    Read more

    सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा सुव्यवस्थेवर सरकारचे मोठे काम, उत्तर प्रदेशची निवडणूक सहज जिंकणार असल्याचा योगी आदित्यनाथ यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: सुशासन, आर्थिक विकास आणि कायदा-सुव्यवस्थेवर सरकारने मोठं काम केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी भाजप सहज जिंकेल. भाजप २०१७ […]

    Read more

    तपस्वी राजा श्री रामचंद्रानंतर योगी आदित्यनाथ, महाराज तुमचे राज्य चालू राहो, कंगना रनौटने दिल्या योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनौ: आमच्याकडे उत्तर प्रदेशचे एक तपस्वी राजा श्री रामचंद्र होते आणि आता आमच्याकडे योगी आदित्यनाथ आहेत. महाराज तुमचे राज्य चालू राहो, अशा शब्दांत […]

    Read more

    उत्तर प्रदेशात मोफत वायफाय सुविधा , योगी सरकारचा निर्णय; मोठ्या शहरात दहा तर छोट्या शहरात पाच ठिकाणी उपलब्ध

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने शहरात मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरात दहा ठिकाणी तर छोट्या शहरात पाच ठिकाणी ही […]

    Read more

    योगी आदित्यनाथांच्या कोरोना व्यवस्थापनाचे ऑस्ट्रेलियातील मंत्र्याकडूनही कौतुक, उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने कोरोना व्यवस्थापनात उत्तुंग कामगिरी केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे […]

    Read more

    उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथांनी सोडविले; मोदींनी वाजविला प्रचाराचा बिगुल

    वृत्तसंस्था अलिगड : उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात […]

    Read more

    कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केली, इतर राज्ये मात्र अपयशी, योगी आदित्यनाथ यांची टीका

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशातील इतर राज्ये कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली असली तरी उत्तर प्रदेशात मात्र कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत […]

    Read more