‘सपाने मुस्लिमांना आरक्षण देण्याची केली वकिली’, योगी आदित्यनाथांनी साधला निशाणा!
इंडिया आघाडीला धर्माच्या नावावर आरक्षण द्यायचे आहे, असंही योगी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे 6 टप्पे संपले आहेत. दरम्यान, […]