• Download App
    Yogi Adityanath Governor meeting | The Focus India

    Yogi Adityanath Governor meeting

    Yogi Cabinet : योगी मंत्रिमंडळात 6 नवीन मंत्री सामील होतील; मनोज पांडे यांना संधी, भूपेंद्र चौधरी, सुरेंद्र दिलेर आणि कृष्णा पासवान यांचे नावही फायनल

    रविवारी योगी मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार आहे. दुपारी ३:३० वाजता सहा नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल. समाजवादी पक्षाविरुद्ध बंड केलेले आमदार मनोज पांडे यांची मंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यांच्याशिवाय माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, सुरेंद्र दिलेर, कृष्णा पासवान, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांची नावेही निश्चित झाली आहेत.

    Read more