‘…इथे मुस्लिमांना तुमच्या नावाने घाबरवलं जातं’ पत्रकाराच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर दिलं योगी आदित्यनाथ यांनी?
विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा चंग बांधला आहे. […]