Saudi Airstrikes : येमेनमध्ये फुटीरतावादी गट STCच्या तळावर हवाई हल्ला; 7 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी; सौदी अरेबियावर आरोप
येमेनच्या दक्षिणेकडील हद्रामौत प्रांतात फुटीरतावादी संघटना सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STC) च्या एका ठिकाणावर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात किमान 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. हा परिसर सौदी अरेबियाच्या सीमेला लागून आहे.