विरोधकांचे राष्ट्रपति पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज भरणार उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षांचे हे दिग्गज नेते राहणार उपस्थित
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने विरोधक आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतील. […]