यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलचा विजय ; २१/० ने उडवला विरोधकांचा धुव्वा
विशेष प्रतिनिधी कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीमध्ये अतुल भोसले पॅनेलने निर्विवाद विजय प्राप्त केला आहे. अतुल भोसले पॅनेलने विरोधकांचा २१/० […]