यशवंतराव नेहमी कुंपणावर; पवारांचे पाय दोन डगरींवर!!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी बंडखोरी करून पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या दिशेने खेचून नेल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भूमिकेवर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण […]