Yashwant Jadhav Diary : संजय राऊत म्हणतात, यशवंत जाधवांची डायरीच खोटी; शिवसेनेत डायरी लिहिण्याची पद्धत नाही!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या यशवंत जाधव यांची डायरी, मातोश्रीला दिलेले 50 लाखांचे घड्याळ आणि दोन कोटींची रक्कम याची जोरदार चर्चा सुरू आहे. […]